Ferfar #6328 · बांबरूड प्र पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1/प्लॉट/41
- Talathi
- अज्मलशा राजेशा मकानदार
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्री विवेक वर्धीनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पाचोरा ता पाचोरा जि जळगाव
लिहून घेणार : विजय स्वरुपचंद गौड
यांनी सर्व्हे क्रमांक : 117/1/प्लॉट/41 तपशिल : प्रमाणे विजय स्वरुपचंद गौड यानी लिहुन घेणार बँक-श्री विवेक वर्धीनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पाचोरा ता पाचोरा जि जळगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4999
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दु. नि. पाचोरा यांचेकडील सूची क्र. 2 चे दस्त क्र. 7168 दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.