Ferfar #6332 · बांबरूड प्र पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बरोडा, बांबरूड खुर्द , पाचोरा
लिहून देणार : आशिष नंदकिशोर पाटील रा. बांबरूड प्र. पाचोरा यांनी बँक ऑफ बरोडा, बांबरूड खुर्द, पाचोरा यांचेकडील पत्र क्रमांक 154 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 328000/- कर्ज घेऊन गट नंबर 180/अ/1 याचे क्षेत्र 0.51 हे. आर., गट क्र. 33 याचे क्षेत्र 0.61 हे. आर. आणि गट क्र. 35 याचे क्षेत्र 0.57 हे. आर. यावर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बरोडा, बांबरूड खुर्द यांचेकडील पत्र क्रमांक 154 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 328000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.