सातबारा Watch

← बांबरूड प्र पाचोरा

Ferfar #6333 · बांबरूड प्र पाचोरा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
101/2/7
Talathi
अज्मलशा राजेशा मकानदार
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : विवेक वर्धीनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पाचोरा लिहून घेणार : मोहन चंद्रकांत अग्रवाल, श्वेता मोहन अग्रवाल यांनी सर्व्हे क्रमांक : 101/2/7 तपशिल : विवेक वर्धीनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.पाचोरा यांच्या र रु 2700000 दि.14/2/2024रोजीचा गहाणखत बोजा स्वेता मोहन अग्रवाल यांच्या हि पु - 5790 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दु. नि. पाचोरा यांचेकडील सूची क्र. 2 चे दस्त क्र. 6429 दि. 20/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.