सातबारा Watch

← लोहटार

Ferfar #7379 · लोहटार

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
659
Talathi
अतुल बापुराव पाटील
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 खातेदार:अरुण रामदास जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोहटार गृप विकाका सहकारी सोसा ली ता पाचोरा जी जळगाव यांचेकडून दिनांक 21/07/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 75000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक १२३ दिनांक 08/10/2026 दिले वरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.