सातबारा Watch

← अंतुर्ली खु प्र.लोहारे

Ferfar #1755 · अंतुर्ली खु प्र.लोहारे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2/1, 2/2/2, 2/2/3, 2/2/4, 2/2/5, 2/2/6, 2/2/7
Talathi
ज्योती सुरेश चिंचोले
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून घेणार :दि नाशिक मर्चंट को-ऑप. बँक लि.नाशिक शाखा जळगांव ता.जळगांव जि.जळगांव लिहून देणार : किशोर धनसिंग पाटील रा. अंतुर्ली खु प्र.लोहारे यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 6879 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2/1 ,/2/2, 2/2/3, 2/2/4, 2/2/5, 2/2/6, 2/2/7 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन किशोर धनसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.जामीनदार किशोर धनसिंग पाटील ,सुनिता किशोर पाटील ,सुमित किशोर पाटील, आदित्य मुकुंद बिल्दीकर .