सातबारा Watch

← सांगवी प्र भडगाव

Ferfar #741 · सांगवी प्र भडगाव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
73/2/अ
Talathi
राजेंद्र पितांबर शिरसाठ
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,लिहुन देणार:- नाना काशिनाथ पाटील (खाता क्रमांक :- 509) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 73/2/अ हक्कसोड लिहुन घेणार:- अशोक शिवाजी पाटील , यांना दुय्यम निबंधक जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3567-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.