सातबारा Watch

← नगरदेवळा बु

Ferfar #12822 · नगरदेवळा बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1/2/3/अ/2/पै/10
Talathi
राजेंद्र प्रभाकर खैरनार
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एल ॲन्ड टी फायनान्स लि. शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : अमोल आबासाहेब पाटील रा. नगरदेवळा बु यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7195-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/1/2/3/अ/2/पै/10 क्षेत्र 0.6505 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल आबासाहेब पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.