सातबारा Watch

← नगरदेवळा बु

Ferfar #12838 · नगरदेवळा बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
91/1/ब
Talathi
राजेंद्र प्रभाकर खैरनार
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:रतनसिंग बळीराम राजपूत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नगरदेवळा दि.वि.का.स.सो. यांचेकडून दिनांक 11/06/1973 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 12000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.