Ferfar #12839 · नगरदेवळा बु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1/ब
- Talathi
- राजेंद्र प्रभाकर खैरनार
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:रतनसिंग बळीराम राजपूत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नगरदेवळा दि वि का स सो इ यांचेकडून दिनांक 21/03/1965 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3200.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.