सातबारा Watch

← नगरदेवळा बु

Ferfar #12854 · नगरदेवळा बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/ब
Talathi
राजेंद्र प्रभाकर खैरनार
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मौजे नगरदेवळा बु येथील गट नंबर 21/1/ब क्षेत्र 0.75 हे आर आकार 8.55 पैसे. सदर गटाच्या इतर अधिकारामध्ये नोंद नं 62 नुसार दशरथ श्रीपत तेली नाव दाखल आहे. दरशथ श्रीपद चौधरी हे दिनांक 18/01/2018 रोजी मयत झाले असून, नोंद नंबर 9679 नुसार त्यांचे वारस दाखल झालेले आहे.परंतु दशरथ श्रीपत तेली यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल केल्या नंतर इतर अधिकार मधील नाव कमी केले गेले नाही.दशरथ श्रीपत तेली यांचे वारस दाखल झाल्यामुळे त्यांचे इतर अधिकार मधील नाव कमी केले असे.गावी अर्ज ,मृत्यू दाखला, दशरथ श्रीपत तेली व दरशथ श्रीपद चौधरी दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र प्रप्त झाल्यावरून नोंद दाखल केली असे.