सातबारा Watch

← भोरटेक खु प्र. भ.

Ferfar #1674 · भोरटेक खु प्र. भ.

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
134/2/ब
Talathi
संदिप रंगनाथ पौळ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:सुनीता दिपकसिंग गहिलोद यांनी ई हक्क प्रणालीद्वारे दाखल अर्ज क्र. 48375261016 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर म.बाळासाहेब कृष्णराव शिवराम पवार ग्रामीण बि.शेती सह.पत. नगरदेवळा यांचेकडून दिनांक 21/10/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.बाळासाहेब कृष्णराव शिवराम पवार ग्रामीण बि.शेती सह.पत. नगरदेवळा येणचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.