सातबारा Watch

← भोरटेक खु प्र. भ.

Ferfar #1675 · भोरटेक खु प्र. भ.

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
134/2/अ
Talathi
संदिप रंगनाथ पौळ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 खातेदार:दिपकसिंग किरतसिंग गहिलोद यांनी ई हक्क प्रणालीद्वारे दाखल अर्ज क्र. 97500261017 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दादासो दशरथ मोतीराम शेठ शिरुडे ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या यांचेकडून दिनांक 27/09/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दादासो दशरथ मोतीराम शेठ शिरुडे ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या यांचेकडून दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.