सातबारा Watch

← भोरटेक खु प्र. भ.

Ferfar #1676 · भोरटेक खु प्र. भ.

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
147/2/ब/2
Talathi
संदिप रंगनाथ पौळ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:दीपक काशिनाथ पाटील यांनी ई हक्क प्रणालीद्वारे दाखल अर्ज क्र. 56158261022 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खाजोळा वि. का. सो. यांचेकडून दिनांक 26/06/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खाजोळा वि. का. सो. यांचेकडून पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.