सातबारा Watch

← बदरखे

Ferfar #2527 · बदरखे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
58/1/ब, 59
Talathi
सपकाळ तातेराव माणिकराव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नगरदेवळा ता. पाचोरा जिल्हा जळगाव लिहुन देणार : हिरासिंग झामसिंग परदेशी   रा. बदरखे यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/ब क्षेत्र 0.60 हे आर, गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.36 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरासिंग झामसिंग परदेशी   यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.