सातबारा Watch

← दिघी

Ferfar #3815 · दिघी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
संदिप रंगनाथ पौळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:रोहिदास ओंकार सोनवणे यांनी ई हक्क प्रणालीद्वारे दाखल अर्ज क्र. 61940261101 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बदरखे वि का से सो र यांचेकडून दिनांक 28/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बदरखे वि का से सो र यांचेकडून दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.