Ferfar #3816 · दिघी
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- संदिप रंगनाथ पौळ
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
खातेदार:देविदास ओंकार सोनवणे यांनी ई हक्क प्रणालीद्वारे दाखल अर्ज क्र.57889261101 बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बदरखे वि का से सो यांचेकडून दिनांक 28/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बदरखे वि का से सो यांचेकडून दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.