Ferfar #2583 · नाचणखेडा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/3
- Talathi
- अतुल बापुराव पाटील
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 24-10-2026 गोकुळसिंग जामसिंग पाटील, यांनी अर्ज दिला की कै. जामसीग पंडीत पाटील हे 11/11/2023 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.24/11/2009 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट क्रमांक 43/3 -
गोकुळसिंग जामसिंग निकुंभ (खाता क्रमांक :-5413979) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर. दक्षिणेकडून
गट क्रमांक 43/3 -
उत्तमसिंग जामसिंग निकुंभ (खाता क्रमांक :-5413980) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर. मध्यभागी
गट क्रमांक 43/3 -
आनंदसिंग जामसिंग पाटील (खाता क्रमांक :-5413981) लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर. उत्तरेकडून व 1विहीर ई मो यात आनंदसिंग जामसिंग पाटील यांचा हक्क ०-१६-०
दुय्यम निंबधक पाचोरा जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक 4341 दिनांक 24/11/2009 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे....