Ferfar #1342 · हनुमानवाडी
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/1/1
- Talathi
- योगेश दगा पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : मयुर सुभाषचंद्र लाहोटी ,शितल मनिष माहेश्वरी रा. हनुमानवाडी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7090-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1553412.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/1/1 क्षेत्र 4.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मयुर सुभाषचंद्र लाहोटी ,शितल मनिष माहेश्वरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1553412.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.