Ferfar #1570 · चिंचखेडे बु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1
- Talathi
- प्रिती नरेंद्रसिंग पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : श्री जनार्दन स्वामी ग्रामीण बिगरशेती सह ,पतसंस्था मर्या गाळण बु, गाळण बु
लिहुन देणार : समाधान संतोष पाटील रा. चिंचखेडे बु यांनी दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर 30/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.