Ferfar #1573 · चिंचखेडे बु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/1
- Talathi
- प्रिती नरेंद्रसिंग पाटील
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा
लिहून घेणार : अनिल वना पाटील
यांनी गट नंबर 85/1 वरील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा यांचेकडून दिनांक 13/06/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा यांचेकडील पत्र दि.27/08/2026 आलेवरोन नोंद केली असे बाबत गावी सोसायटीचे पत्र दि.27/08/2026 आलेवरोन नोंद केली असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बाबत गावी बँकेचे पत्र दि.27/08/2026 आलेवरोन नोंद केली असे .