Ferfar #3430 · तारखेडा बु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/1
- Talathi
- प्रिती नरेंद्रसिंग पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाचोरा
लिहून घेणार : अर्जुन आनंदा पाटील.
यांनी गट नंबर 155/1 वरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पाचोरा यांचेकडून दिनांक 21/11/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दि.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बाबत गावी बँकेचे पत्र दि.22/09/2026 दिलेवरून बोजा कमी केला