सातबारा Watch

← मोंढाळा

Ferfar #3243 · मोंढाळा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
देविदास सुपडू खरात
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी. फर्स्ट बँक लि.शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : दिनेश रतन वाघ रा. मोंढाळा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7864-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 323000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश रतन वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 323000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - सुवर्णा दिनेश वाघ (खाता क्रमांक :- 9770) ,