सातबारा Watch

← मोंढाळा

Ferfar #3244 · मोंढाळा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
देविदास सुपडू खरात
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळकायदा/ई टपाल/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून घेणार-मोंढाळा सेवा सह सो मोंढाळा ता.पाचोरा जि.जळगाव लिहून देणार-दिनेश रतन वाघ रा मोंढाळा ता.पाचोरा जि.जळगाव यांच्या मालकीची मौजे मोंढाळा ता. पाचोरा येथील ग.न.122 क्षेत्र 1.23 हे आर जमीनीवर मोंढाळा सेवा सह सो कर्ज 350000 रुपये कर्ज परतफेड केल्या बाबत त्यांनी 30/10/26 रोजीच्या पत्रानुसार बेबाकी पत्र सादर केल्यावरून बोझा कमी केला असे.