सातबारा Watch

← वाणेगाव

Ferfar #1201 · वाणेगाव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
देविदास सुपडू खरात
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा लिहून घेणार : भुषण अरुण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 27 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पाचोरा यांचा र रु 200000/- दि.02/02/2012 भुषण अरुण पुरता - 91 सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा यांचे गहाणखत र.रु.620000/-दि.29/04/2017 भूषण अरुण पु. - 742 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.