सातबारा Watch

← राजुरी खु

Ferfar #2035 · राजुरी खु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
126/ब/1
Talathi
विष्णु नारायण ढेपले
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पिंपळगांव (हरेश्वर) ता.पाचोरा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : मोहन भिका पाटील रा. राजुरी खु यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7543-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 443331.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/ब/1 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन भिका पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 443331.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.