Ferfar #2036 · राजुरी खु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/2/ब
- Talathi
- विष्णु नारायण ढेपले
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बरोदा, शिंदाड ताल .पाचोरा
लिहुन देणार : शेनफडू सुपडू धनगर रा. राजुरी खु यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 189000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/2/ब बोजा दाखल करणेबाबत श्री शेनफडू सुपडू धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई हक्क अर्ज 61340261008 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 189000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.