Ferfar #2038 · राजुरी खु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108/क/1/ब
- Talathi
- विष्णु नारायण ढेपले
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा पिंपळगांव (हरेश्वर) ता.पाचोरा जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : सुवर्णा मोहन पाटिल रा. राजुरी खु यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7542-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 482226.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/क/1/ब क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा मोहन पाटिल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 482226.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.