सातबारा Watch

← भोजे

Ferfar #2195 · भोजे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2/ब
Talathi
विष्णु नारायण ढेपले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शिंदाड, शिंदाड ता पाचोरा जि जळगाव लिहुन देणार : मनिषा प्रमोद पाटील रा. भोजे यांनी बँक ऑफ बडोदा शाखा शिंदाड दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 53/2/ब वर रक्कम रुपये 328000/- चा पिक कर्ज चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. ई हक्क अर्ज क्र 27620261015 व दिनांक 15/10/2026 इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.