Ferfar #3389 · लोहारी बु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/2
- Talathi
- रितेश विनोद गोसावी
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी , ता-पाचोरा , जि - जळगाव
लिहून घेणार : हर्षल सतीष जोशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 46/2 तपशिल : बँक ऑफ महाराय्ट्र शाखा वरखेडी र रु 5000/- दि 11/10/2010 - 1547
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी , ता-पाचोरा , जि - जळगाव यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.