सातबारा Watch

← सावखेडा खु

Ferfar #1765 · सावखेडा खु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
SHIVAJI RAMRAO DONGRE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली ता.चिखली जि.बुलढाणा शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव लिहून घेणार : मनोज निवृत्ती पाटील यांनी सर्व्हे क्रमांक :144 तपशिल : प्रमाणे विनोद निवृत्ती पाटील यानी दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली ता.चिखली जि.बुलढाणा शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव तर्फे शाखा व्यवस्थापक यदूनाथ गंगाधर जपे यांच्या कडुन रक्कम रुपये 450000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1608 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. चिखली अर्बन को-ऑप. बँक लि. चिखली ता.चिखली जि.बुलढाणा शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव बँक यांचेकडील पत्र दिनांक 15/05/2026 व दुय्मनिबधक पाचोरा यांच्याकडील दस्त क्रमांक PCR-7451-2026 दिनांक 09/10/2026 अलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.