Ferfar #1688 · डांभूर्णी
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2/ब
- Talathi
- SHIVAJI RAMRAO DONGRE
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : दि.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव शाखा वरखेडी ता.पाचोरा
लिहून घेणार : इश्वर यादव परदेशी
यांनी सर्व्हे क्रमांक : 38/2/ब तपशिल : दि.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव शाखा वरखेडी ता.पाचोरा यांचा र.रु.132000/-दि.11/6/2024 चा बोजा इंदूबाई वसंत पाटिल यांच्या क्षेत्रा पुरता दाखल - 1493
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.जळगाव शाखा वरखेडी ता.पाचोरा बँक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.