सातबारा Watch

← वडगाव आंबे खु

Ferfar #636 · वडगाव आंबे खु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1/1/प्लॉट/3
Talathi
सागर नामदेव मोरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:कैलास कौतिक पाटील यांच्या गट नं 12/1/1/प्लॉट/3 वर दाखल रानिलक्ष्मीबाई महिला पतसंस्था मर्यादित शेंदुर्णी यांचा हंसिका विजय राठोड यांच्या कर्ज पोटी जामीनदार कैलास कौतिक राठोड यांच्या गट नं 12/1/1/प्लॉट/3 वर विशेष विक्री अधिकारी यांचा जप्ती बोझा र रु.2186394.00 दाखल होता विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा कडील आदेश क्र. जा क्र 15/2026 दिनांक 09/10/2026 चा आदेश आले वरून रक्कम रु. 2186394.00 जप्ती बोझा कमी केला असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.