सातबारा Watch

← वडगाव आंबे

Ferfar #2594 · वडगाव आंबे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
27/अ/1/ब/1
Talathi
सागर नामदेव मोरे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : सलीम शे. बिस्मिल्ला लिहून घेणार : निलेश गोवर्धन चव्हाण मौजे वडगाव आंबे येथील गट नं. 27/अ/1/ब/1 क्षेत्र 0.20 हे.आर हे.आर लिहून देणार सलीम शे. बिस्मिल्ला यांनी लिहून घेणार : निलेश गोवर्धन चव्हाण यांना दुय्यम निबंधक यांच्या कडील दिनांक 20/08/2025 चे दस्त क्र 6178/2025 नुसार संपूर्ण क्षेत्र तसेच त्यांचा पाणी,पाईप ठिबक,इले मोटर विहिरीतील 0-16-0 आणे हिस्सा ही खरेदीने दिले आहे परंतु टेक्निकल प्रोब्लेम मुळे विहिरीचा हिस्सा 7/12 उताऱ्यावर आलेला नाही गावी सूची क्र.2 आले वरून इतर अधिकारात विहिरीचा 0-16-0 ची नोंद केली असे.