Ferfar #1756 · वडगाव जोगे
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/1/1
- Talathi
- सागर नामदेव मोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:कैलास कौतिक पाटील यांच्या गट नं 82/1/1 वर दाखल रानिलक्ष्मीबाई महिला पतसंस्था मर्यादित शेंदुर्णी यांचा हंसिका विजय राठोड यांच्या कर्ज पोटी जामीनदार कैलास कौतिक राठोड यांच्या गट नं 82/1/1 वर विशेष विक्री अधिकारी यांचा जप्ती बोझा र रु.2186394.00 दाखल होता विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा कडील आदेश क्र. जा क्र 16/2026 दिनांक 09/10/2026 चा आदेश आले वरून रक्कम रु. 2186394.00 जप्ती बोझा कमी केला असे वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.