Ferfar #1758 · वडगाव जोगे
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2/3
- Talathi
- सागर नामदेव मोरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक , पाचोरा
लिहून देणार : ललिताबाई मेरचंद जाधव रा. वडगाव जोगे यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 162 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 214000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62/2/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 120 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 214000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.