सातबारा Watch

← पिंपळगाव बु

Ferfar #15959 · पिंपळगाव बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
754/3
Talathi
सलीम अकबर तडवी
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- धोडु सोनजी पाटील रा. पिंपळगाव बु(खाता क्रमांक481) गट/सर्व्हे क्रमांक754/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील विहीर व इले मोटार यातील 0-8-0 आणे हक्कासह हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सागर संजय पाटील , (खाता क्रमांक :-5417126)गट/सर्व्हे क्रमांक 754/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5194 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.