Ferfar #15960 · पिंपळगाव बु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 754/3
- Talathi
- सलीम अकबर तडवी
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
धोडु सोनजी पाटील रा. पिंपळगाव बु(खाता क्रमांक481) गट/सर्व्हे क्रमांक754/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी तसेच सदर गटातील विहीर व इले मोटार यातील 0-8-0 आणे हक्कासह हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दिलीप धोंडू पाटील , (खाता क्रमांक :-5417127)गट/सर्व्हे क्रमांक 754/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4050 आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5195 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.