सातबारा Watch

← पिंपळगाव बु

Ferfar #15968 · पिंपळगाव बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
705/19
Talathi
सलीम अकबर तडवी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खरेदी दस्तानुसार चुक दुरुस्ती – मौजे पिंपळगाव बु येथील फेरफार क्रमांक 6506 चा खरेदी दस्त क्रमांक 3027/1998, दिनांक 21/12/1998 नुसार खरेदी देणार 1) धनसिंग दलपत देशमुख, 2) बालुबा भ्र दलपत देशमुख, 3) महेंद्रसिंग दलपत देशमुख, 4) कुसुमबाई भ्र गोरखसिंग गिरासे, 5) रमणबा भ्र आनंदसिंग राऊळ असुन खरेदी देणार अ नं 4) कुसुमबाई भ्र गोरखसिंग गिरासे, 5) रमणबा भ्र आनंदसिंग राऊळ यांचे नाव इतर अधिकारात राहुन गेलेले आहे. सदर नावे कमी करण्यासाठी खरेदी घेणार भिका गोविंदा महाजन यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र, खरेदी दस्त सादर केलेवरुन नावे कमी केली असत.