Ferfar #6334 · शिंदाड
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/अ/2/अ
- Talathi
- हिमांशुकूमार दिपक ओतारी
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव.बु ता.पाचोरा जि. जळगाव, पाचोरा
लिहून देणार : भगवान हिराचंद तेली रा. शिंदाड यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/अ/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव.बु ता.पाचोरा जि. जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक 001 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.