Ferfar #6337 · शिंदाड
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/2/अ/2
- Talathi
- हिमांशुकूमार दिपक ओतारी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव.बु ता.पाचोरा जि. जळगाव , पाचोरा
लिहून देणार : वंदना अशोक गवळी रा. शिंदाड यांनीदिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/2/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळगाव.बु ता.पाचोरा जि. जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.