Ferfar #3779 · पिंप्री खु प्र पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1
- Talathi
- अमोल विकासराव शिंदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मौजे पिंप्री खु प्र पा येथील गट न.163/1 क्षेत्र 1 हे.16 आर पोख 0 हे 10 आर आकार 2 रु. 65 पै.चे खातेदार निंबा पुंडलिक पाटील यांनी सदर शेतजमीन भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 होनेकामी मा.तहसीलदार यांच्याकडे अर्ज दिलेवरून तसेच मा.तहसीलदार यांच्या क्र.कुळका/कावि/117/2026 दि.30/09/2026 आदेशावरून मौजे पिंप्री खु प्र पा येथील गट न. 163/1 क्षेत्र 1 हे.16 आर पोख 0 हे 10 आर आकार 2 रु. 65 पै.चे हि शेतजमीन खालील 1 ते 4 अटी व शर्तींचा अधीन राहून भोगवटादार वर्ग 1 करून इतर हक्कातील कलम 43 प्रो नियंत्रित सत्ता प्रकार कमी करणे कामी नोंद दाखल केली असे.
अटी व शर्ती :
1. प्रश्नाधीन शेतजमिनीच्या बाबतीत भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास सदरचा आदेश रद्द समजण्यात येईल.
2. मा.न्यालायचा आदेश सदर आदेशास बंधनकारक राहील.
2. भविष्यात हक्काभिलेकासंबंधात काही वाद उद्भवल्यास त्या वादाची संपूर्ण जबाबदारी जमीन धारकावर राहील.
4. संचिकेत उपलब्ध असलेली कागदपत्रे खोटी/चुकीचे/बनावट आढळल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.