सातबारा Watch

← गहुले

Ferfar #897 · गहुले

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
20/ब
Talathi
देविदास सुपडू खरात
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : सस्टेनेबल ऍग्रो कमर्शियल फायनान्स लि मुंबई शाखा जळगाव लिहून घेणार : दुर्गाबाई कडूबा नन्नवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 20/ब तपशिल : सस्टेनेबल ऍग्रो कमर्शियल फायनान्स लि मुंबई शाखा जळगाव ( सफल ) र रू 70800/- दि 13/06/2016 चा गहाणखत बोजा दुर्गाबाई कडूबा यांचे क्षेत्रा पुरता - 463 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.