Ferfar #42744 · पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/1/अ/8
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पाचोरा पिपल्स को-ऑ बँक लि.पाचोरा शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : अनिल संतोष पाटील रा. पाचोरा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7258-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/1/अ/8 क्षेत्र 2.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल संतोष पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - स्वामी कॉन्क्रीट प्रोडक्टस प्रो.प्रा. वैशाली अनिल पाटील (खाता क्रमांक :- 7147) ,