Ferfar #42752 · पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/2/36
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बेरार फायनंस लि. शाखा चाळीसगांव ता.चाळीसगांव जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : विजय नारायण पाटील रा. पाचोरा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7357-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/2/36 क्षेत्र 0.5472 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय नारायण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - राजेश विजय पाटील (खाता क्रमांक :- 5420159) ,
कर्जदार - छाया विजय पाटील (खाता क्रमांक :- ) ,