Ferfar #42779 · पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/1/ब/42
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड फायनान्स कंपनी लि. शाखा जळगांव ता.जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र दामु जाधव रा. पाचोरा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7477-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1/ब/42 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र दामु जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार सुनंदाबाई राजेंद्र जाधव (खाता क्रमांक :- 1029) ,
सुदर्शन हेअर सलुन प्रो.प्रा. कुशाल राजेंद्र जाधव (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार - स्वप्नील राजेंद्र जाधव (खाता क्रमांक :- 1029) ,
कर्जदार - कुशाल राजेंद्र जाधव (खाता क्रमांक :- 1029) ,