Ferfar #42848 · पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2/29/अ/29/ब
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहून घेणार : स्टेट बक ऑफ इंडिया , जळगाव
लिहून देणार : पाडुरंग मंगेश पाटील रा. पाचोरा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7296 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2689000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2/29/अ/29/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2689000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.