सातबारा Watch

← पाचोरा

Ferfar #42913 · पाचोरा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
41/1/2/1/1/ब/1/अ/9
Talathi
दिपक शिवाजी दवंगे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- किर्ती दिलीप शिंपी रा. पाचोरा(खाता क्रमांक5416798) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/1/2/1/1/ब/1/अ/9, बिगरशेती क्षेत्र 1.8750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8750 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हकीमुद्दीन नजमुद्दीन भारमल , (खाता क्रमांक :-5428290)गट/सर्व्हे क्रमांक 41/1/2/1/1/ब/1/अ/9 बिगरशेती क्षेत्र 1.8750 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाचोरा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7360 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 320000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.