Ferfar #7658 · पळासखेडे प्र.न.
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1
- Talathi
- दिपक दिलीपराव कोष्टी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने
माहिती मिळालेचा दिनांक:- 14-10-2026
फेरफाराचा दिनांक:- 14-10-2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- शे. अली शे. युनूस झारे ,शे. उमर शे. युनूस झारे ,शे. युसूब शे. याकूब झारे ,शे. हनिफ शे. याकूब झारे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 147/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे आर यात विहीर-1 यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शे. हनिफ शे. याकुब झारे
वाटणीपत्राने लिहुन देणार:- शे. अली शे. युनूस झारे ,शे. उमर शे. युनूस झारे ,शे. युसूब शे. याकूब झारे ,शे. हनिफ शे. याकूब झारे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 147/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे आर यात विहीर-1 यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्व पश्चिम मधील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शे.अली शे.युनुस झारे अपाक आई सायराबी शे.युनुस झारे ,शे. उमर शे. युनुस झारे अपाक आई सायराबी शे. युनुस झारे
वाटणीपत्राने लिहुन देणार:- शे. अली शे. युनूस झारे ,शे. उमर शे. युनूस झारे ,शे. युसूब शे. याकूब झारे ,शे. हनिफ शे. याकूब झारे यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 147/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे आर यात विहीर-1 यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- शे. युसुफ शे. याकुब झारे
यांना दुय्यम निबंधक जामनेर यांचे कडील वाटणीपत्र दस्त क्र 3730 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रूपये 0.00 घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.