सातबारा Watch

← पळासखेडे प्र.न.

Ferfar #7665 · पळासखेडे प्र.न.

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा नेरी, बँक ऑफ बडोदा शाखा नेरी ता. जामनेर जि. जळगाव लिहुन देणार : गायत्री पुरूषोत्तम पाटील रा.पळासखेडे प्र.न. यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गायत्री पुरूषोत्तम पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दि २२/१०/२०२६ रोजी १३ जादा १ ले नंबर बुकात वालमाचे १०० ते १०२ पृष्ठावर ५९२ नंबरी नोंदला दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.