Ferfar #5373 · नेरी दिगर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/1/2/2/26
- Talathi
- अंकिता सुधाकर पाटील
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
विठ्ठल परशराम लोहार रा. नेरी दिगर(खाता क्रमांक4546) गट/सर्व्हे क्रमांक 281/1/2/2 यातील बखळ प्लॉट नं.26 याचे एकूण क्षेत्र 296.00 चौ.मी यापैकी बक्षीसपत्र करून देणार यांच्या मालकीचे बिगरशेती क्षेत्र 1.4800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4800 आर.चौ.मी हे त्यांनी,
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मनोज विठ्ठल थोरात , (खाता क्रमांक :-5761) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6619 दिनांक 31/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.